Publication


Geet Gurucharitra Book

दत्त सांप्रदायामध्ये श्री गुरुचरित्र या ग्रंथाला पवित्र वेद समजतात. या ग्रंथाची रचना दत्तभक्त श्री. सरस्वती गंगाधर यांनी १५ व्या-१६ व्या शतकामध्ये केली. या ग्रंथामध्ये श्री दत्तात्रेय, श्री श्रीपादश्रीवल्लभ, श्री नृसिंहसरस्वती यांचे चरित्र, तत्वज्ञान आणि अनेक पौराणिक कथा आहेत. लेखिका अंजली चंद्रकांतभट पुजारी श्री क्षेत्र गाणगापूर यांनी श्री गुरुचरित्र या ग्रंथातील आध्यायांमधील कथेस अनुसरून काव्यमय “ गीत गुरुचरित्र ” लिहिले आहे. श्री क्षेत्र गाणगापूर येथे पुष्पांजली प्रकाशनाच्या वतीने दि.१७-११-२०१३ , कार्तिक पौर्णिमा “ गीत गुरुचरित्र ” पुस्तकाचे प्रकाशन वे.मू. लक्ष्मणभट पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले.

Datta Ganagapur

Datta Ganagapur

श्री दत्त करुणात्रिपदी निरनिराळ्या रागांमध्ये स्वर-तालबद्ध केलेली सी.डी. त्यापैकी खालील काही गीते ऐका.

Datta Ganagapur

For e-book Geet Gurucharitra Book Ganga link - http://www.bookganga.com/ebooks/Tiny.aspx?Qu9368Gb

For e- book preview - http://www.bookganga.com/Preview/Preview.aspx?BookId=031213072803&PreviewType=ebooks

You can order cd or book by direct depositing cash in favor of,

AC Name -Guruprasad C. Pujari
Bank Name – State Bank of Hydrabad
Branch – Deval Gangapur
Bank AC No – 62051263979
Ifsc code – sbhy0020270